मराठी अभंग - संत चोखामेळा - आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण

॥ आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ॥

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण।वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद।शास्‍त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

योग याग तप अष्टांग साधन।नकळेची दान व्रत तप ॥३॥

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा।गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

<< सर्व अभंग

संत चोखामेळा अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.