मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - अजि सोनियाचा दिनु

॥ अजि सोनियाचा दिनु ॥

अजि सोनियाचा दिनु ।

वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।

सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।

विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु ।

प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरू ।

बाप रखमादेविवरू ॥५॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.