मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - दिन तैसी रजनी झाली गे माये

॥ दिन तैसी रजनी झाली गे माये ॥

दिन तैसी रजनी झाली गे माये ॥१॥

पडिलें दूरदेसी, मज आठवे मानसी ।

नकोनको हा वियोग, कष्ट होताती जिवासी ॥२॥

अवस्था लावोनी गेला अजून का न ये ॥३॥

गरूडवाहना गुणगंभीरा, येईगा दातारा ।

बाप रखुमादेवीवरा श्रीविठ्ठला ॥४॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.