मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - मोगरा फुलला मोगरा फुलला

॥ मोगरा फुलला मोगरा फुलला ॥

मोगरा फुलला मोगरा फुलला ।

फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥

इवलेंसे रोप लावियलें द्वारी ।

त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥

मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।

बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.