मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - पडिलें दूरदेशीं । मज आठवे मानसीं

॥ पडिलें दूरदेशीं । मज आठवे मानसीं ॥

पडिलें दूरदेशीं । मज आठवे मानसीं ॥१॥

नको हा वियोग । कष्ट होताती जिवासि ॥२॥

दिनु तैसी रजनी । मज जाली गे माये ॥३॥

अवस्था लावुनि गेला । अजुनी कां न ये ॥४॥

गरुड-वाहना गंभीरा । येईं गा दातारा ॥५॥

बाप रखुमादेवी-वरा । श्रीविठ्ठला ॥६॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.