मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी

॥ रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥

तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥

बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥

सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥४॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.