मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - सगुणाची सेज निर्गुणाची बाज

॥ सगुणाची सेज निर्गुणाची बाज ॥

सगुणाची सेज निर्गुणाची बाज ।

सांवळी विराजे कृष्ण-मूर्ति ॥१॥

मन गेले ध्यानीं कृष्ण चि नयनीं ।

नित्यता पर्वणी कृष्ण-सुखें ॥२॥

हृदय-परिमळी कृष्ण मनो-मंदिरीं ।

आमुचां माज-घरीं कृष्ण बिंबे ॥३॥

निवृत्ती निघोट ज्ञानदेवा वाट ।

नित्यता वैकुंठ कृष्ण-सुखें ॥४॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.