मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - समाधि साधन संजीवन नाम

॥ समाधि साधन संजीवन नाम ॥

समाधि साधन संजीवन नाम ।

शांति दया, सम सर्वांभूतीं ॥१॥

शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू ।

हरिनाम उच्‍चारू दिधला तेणें ॥२॥

शम-दम-कळा, विज्ञान-सज्ञान ।

परतोनि अज्ञान न ये घरा ॥३॥

ज्ञानदेवा सिद्धी-साधन अवीट ।

भक्ति-मार्ग नीट हरिपंथीं ॥४॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.