मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - तुझिये निढळीं कोटि चंद्र-प्रकाशे

॥ तुझिये निढळीं कोटि चंद्र-प्रकाशे ॥

तुझिये निढळीं कोटि चंद्र-प्रकाशे ।

कमल-नयन हास्य-वदन हांसे ॥१॥

कृष्णा हाल कां रे कृष्णा डोल कां रे ।

घडिये घडिये गूज बोल कां रे ॥२॥

उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो ।

बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥३॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.