विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।
अवघे चि जालें देह ब्रह्म ॥१॥
आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥
बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।
हृदयीं नटावला ब्रम्हाकारें ॥३॥
संत ज्ञानेश्वर अभंग
- अमृतानुभव | प्रकरण नववे : जीवन्मुक्तदशाकथन
- रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी
- अमृतानुभव | प्रकरण पांचवे : सच्चिदानंदपदत्रयविवरण
- अमृतानुभव | प्रकरण सातवे : अज्ञानखंडण
- अमृतानुभव | प्रकरण आठवें : ज्ञानखण्डन
- कान्होबा तुझी घोंगडी चांगली
- अमृतानुभव | प्रकरण दुसरे : श्रीगुरुस्तवन
- अमृतानुभव | प्रकरण पहिले : शिवशक्तिसमावेशन
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई