मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले

॥ विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ॥

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।

अवघे चि जालें देह ब्रह्म ॥१॥

आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें ।

नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥

बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।

हृदयीं नटावला ब्रम्हाकारें ॥३॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.