मराठी अभंग - संत ज्ञानेश्वर - योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी

॥ योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ॥

योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।

पाहतां पाहतां मना न पुरे धणी ॥१॥

देखिला देखिला गे माये देवाचा देवो ।

फिटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥

अनंत रूपें अनंत वेषें देखिला म्यां त्यासि ।

बाप रखुमादेवी-वरूं खूण बाणली कैसी ॥३॥

<< सर्व अभंग

संत ज्ञानेश्वर अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.