मराठी अभंग - संत एकनाथ - गुरु परमात्मा परेशु

॥ गुरु परमात्मा परेशु ॥

गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥

देव तयाचा अंकिला । स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥

एका जनार्दनी गरुदेव । येथें नाही बा संशय ॥३॥
 

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.