मराठी अभंग - संत एकनाथ - कसा मला टाकुनी गेला राम

॥ कसा मला टाकुनी गेला राम ॥

कसा मला टाकुनी गेला राम ॥१॥

रामाविण जीव व्याकुळ होतो ।

सुचत नाहीं काम ॥२॥

रामाविण मज चैन पडेना ।

नाहीं जिवासी आराम ॥३॥

एका जनार्दनीं पाहुनी डोळा ।

स्वरूप तुझें घनश्याम ॥४॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.