मराठी अभंग - संत एकनाथ - कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय

॥ कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय ॥

कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय ॥१॥

कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय ॥१॥

हाती घेउनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल ।

होतें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥२॥

माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण ।

त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥३॥

एका जनार्दनीं माय । घरोघरांप्रती जाय ।

कृष्णा जाणावें तें काय । कोणी तरी सांगा गे ॥४॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.