मराठी अभंग - संत एकनाथ - माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद

॥ माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥

तेणो देह ब्रह्मरूप गोविंद, नित्य गोविंद ।

नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥

तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।

निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥

गोविंद हा जनी-वनी ।

म्हणे एका जनार्दनी ॥४॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.