मराठी अभंग - संत एकनाथ - रूपे सुंदर सावळा गे माये

॥ रूपे सुंदर सावळा गे माये ॥

रूपे सुंदर सावळा गे माये ।

वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिताहे ॥१॥

रुणझुण वाजवी वेणु ।

वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥

गोधने चारी हती घेऊन काठी ।

वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।

वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥

एका जनार्दनी भुलवी गौळणी ।

करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.