मराठी अभंग - संत एकनाथ - या पंढरीचे सुख पाहतां डोळां

॥ या पंढरीचे सुख पाहतां डोळां ॥

या पंढरीचे सुख पाहतां डोळां ।

उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥

म्हणोनियां मन वेधलें चरणीं ।

आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥

जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं ।

करी वोवाळणी शरीराची ॥३॥

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.