मराठी अभंग - संत एकनाथ - येथोनी आनंदू रे आनंदू

॥ येथोनी आनंदू रे आनंदू ॥

येथोनी आनंदू रे आनंदू ।

कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥

महाराजाचे राऊळी ।

वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥

लक्ष्मी चतुर्भुज झाली ।

प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥

एका जनार्दनी नाम ।

पाहता मिळे आत्माराम ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत एकनाथ अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.