मराठी अभंग - संत गोरा कुंभार - एकमेकांमाजी भाव एकविध । असे एक बोध भेदरहित

॥ एकमेकांमाजी भाव एकविध । असे एक बोध भेदरहित ॥

एकमेकांमाजी भाव एकविध । असे एक बोध भेदरहित ॥ १ ॥

तूं मज ओळखी तूं मज ओळखी । मी तुज देखत आत्मवस्तु ॥ २ ॥

आत्म वस्तु देहीं बोलता लाज वाटे । अखंडता बिघडे स्वरूपाची ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार अनुभवाचा ठेवा । प्रत्यक्ष नामदेवा भेटलासी ॥ ४ ॥

<< सर्व अभंग

संत गोरा कुंभार अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.