मराठी अभंग - संत गोरा कुंभार - केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान

॥ केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान ॥

केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान ॥ १ ॥

झाली झडपणी झाली झडपणी । संचरलें मनीं आधीं रूप ॥ २ ॥

न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी । न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त । सुखरूप अद्वैत नामदेव ॥ ४ ॥

<< सर्व अभंग

संत गोरा कुंभार अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.