मराठी अभंग - संत गोरा कुंभार - निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशधडी आपणासी

॥ निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशधडी आपणासी ॥

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशधडी आपणासी ॥ १ ॥

अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें । एकलें सांडिलें निरंजनीं ॥ २ ॥

एकत्व पाहतां अवघेंचि लटिकें । जें पाहें तितुकें रूप तुझें ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव । तुह्मा आह्मा नांव कैचे कोण ॥ ४ ॥

<< सर्व अभंग

संत गोरा कुंभार अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.