मराठी अभंग - संत गोरा कुंभार - सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन

॥ सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन ॥

सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन ॥ १ ॥

कवणाचे सांगातें पुसावया कवणातें । सांगतों ऐक तें तेथें कैचें ॥ २ ॥

नाहीं दिवस राती नाहीं कुळ याती । नाहीं माया भ्रांति अवघेची ॥ ३ ॥

म्हणे गोराकुंभार परियेसी नामदेवा सांपडला ठेवा विश्रांतीचा ॥ ४ ॥

<< सर्व अभंग

संत गोरा कुंभार अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.