मराठी अभंग - संत गोरा कुंभार - वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी

॥ वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी ॥

वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी ॥ १ ॥

नाहीं जया रूप नाहीं जया ठाव । तेंचि व्यालें सर्व सांगतसे ॥ २ ॥

जीवनीं चंद्रबिंब विंबलें पैं साचें । परि नाहीं तें नितंबिलें जवळें जेवीं ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार नामया जीवलगा । आलिंगन देगा मायबापा ॥ ४ ॥

<< सर्व अभंग

संत गोरा कुंभार अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.