मराठी अभंग - संत गोरा कुंभार - वरती करा कर दोन्ही । पताकाचे अनुसंधानीं

॥ वरती करा कर दोन्ही । पताकाचे अनुसंधानीं ॥

वरती करा कर दोन्ही । पताकाचे अनुसंधानीं ॥ १ ॥

सर्व हस्त करिती वरी । गोरा लाजला अंतरीं ॥ २ ॥

नामा म्हणे गोरोबासी । वरती करावें हस्तासी ॥ ३ ॥

गोरा थोटा वरती करी । हस्त फुटले वरचेवरी ॥ ४ ॥

<< सर्व अभंग

संत गोरा कुंभार अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.