मराठी अभंग - संत जनाबाई - आळविता धांव घाली ।

॥ आळविता धांव घाली । ॥

आळविता धांव घाली ।

ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥

ते हे यशोदेच्या बाळा ।

बरवी पाहतसे डोळां ॥२॥

विटेवरी उभी नीट ।

केली पुंडलिकें धीट ॥३॥

स्वानंदाचें लेणें ल्याली ।

पाहून दासी जनी धाली ॥४॥

<< सर्व अभंग

संत जनाबाई अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.