जनी जाय पाणियासी ।
मागें धांवे हृषिकेशी ॥१॥
पाय भिजों नेदी हात ।
माथां घागरी वहात ॥२॥
पाणी रांजणांत भरी ।
सडासारवण करी ॥३॥
धुणें धुऊनियां आणी ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
संत जनाबाई अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई