मराठी अभंग - संत जनाबाई - नाम विठोबाचे घ्यावे । मग पाऊल टाकावे ॥

॥ नाम विठोबाचे घ्यावे । मग पाऊल टाकावे ॥ ॥

नाम विठोबाचे घ्यावे ।

मग पाऊल टाकावे ॥१॥

नाम तारक हे थोर ।

नामे तरिले अपार ॥२॥

अजामेळ उद्धरिला ।

चोखामेळा मुक्‍तिस नेला ॥३॥

नाम दळणी कांडणी ।

म्हणे नामयाची जनी ॥४॥

<< सर्व अभंग

संत जनाबाई अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.