मराठी अभंग - संत जनाबाई - येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई

॥ येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥

येग येग विठाबाई,

माझे पंढरीचे आई ॥१॥

भीमा आणि चंद्रभागा,

तुझे चरणीच्या गंगा ॥२॥

इतुक्यासहित त्वां बा यावें,

माझे रंगणी नाचावें ॥३॥

माझा रंग तुझे गुणीं,

म्हणे नामयाची जनी ॥४॥

<< सर्व अभंग

संत जनाबाई अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.