मराठी अभंग - संत कान्होपात्रा - दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई

॥ दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ॥

दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।।१।।
मी तो आहे यातीहीन । न कळे काही आचरण ।।२।।
मज अधिकार नाही । शरण आले विठाबाई ।।३।।
ठाव देई चरणापाशी । तुझी कान्होपात्रा दासी ।।४।।

<< सर्व अभंग

संत कान्होपात्रा अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.