दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।।१।।
मी तो आहे यातीहीन । न कळे काही आचरण ।।२।।
मज अधिकार नाही । शरण आले विठाबाई ।।३।।
ठाव देई चरणापाशी । तुझी कान्होपात्रा दासी ।।४।।
संत कान्होपात्रा अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई