मराठी अभंग - संत कान्होपात्रा - घ्या रे घ्या मुखी नाम । अंतरी धरोनिया प्रेम

॥ घ्या रे घ्या मुखी नाम । अंतरी धरोनिया प्रेम ॥

घ्या रे घ्या मुखी नाम । अंतरी धरोनिया प्रेम ।।१।।
माझा आहे भोळा बाप । घेतो ताप हरोनि ।।२।।
आपुलिया नामासाठी  । धावे संकटी लवलाहे ।।३।।
घ्यारे घ्यारे अनुभव । कान्होपात्रेचा माधव ।।४।।

<< सर्व अभंग

संत कान्होपात्रा अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.