मराठी अभंग - संत कान्होपात्रा - माझे माहेर पंढरी । सुखे नांदू भीमातीरी

॥ माझे माहेर पंढरी । सुखे नांदू भीमातीरी ॥

माझे माहेर पंढरी । सुखे नांदू भीमातीरी ।।१।।
येथे आहे मायबाप । हरे ताप दरुशने ।।२।।
निवारिली तळमळ चिंता । गेली व्यथा अंतरीची ।।३।।
कैशी विटेवरी शोभली । पाहुनी कान्होपात्रा धाली ।।४।।

<< सर्व अभंग

संत कान्होपात्रा अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.