नामें दोष जळती । नामें पापे उद्धरती ।।१।।
हें आलें अनुभवा । सत्यजीवा प्रत्यया ।।२।।
नामें अपार तारिलें । नामें जीवनमुक्त केले ।।३।।
कान्होपात्रा नाम घेता । पायी जडली तत्वतां ।।४।।
संत कान्होपात्रा अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई