मराठी अभंग - संत कान्होपात्रा - नको देवराया अंत आता पाहू

॥ नको देवराया अंत आता पाहू ॥

नको देवराया अंत आता पाहू । 
प्राण हा सवर्था जाऊ पाहे ।।१।।

हरीणीचे पाडस व्याघ्रे धरियेले । 
मजलागी जाहले तैसे देवा ।।२।।

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी । 
धावे हो जननी विठाबाई ।।३।। 

मोकलुनी आस, जाहले उदास । 
घेई कान्होपात्रेस हृदयास ।।४।।

<< सर्व अभंग

संत कान्होपात्रा अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.