मराठी अभंग - संत कान्होपात्रा - वर्म वैरियाचे हाती । देऊ नको श्रीपती

॥ वर्म वैरियाचे हाती । देऊ नको श्रीपती ॥

वर्म वैरियाचे हाती । देऊ नको श्रीपती ।।१।।
तू तो अनाथांचा नाथ । दीन दयाळ कृपावंत ।।२।।
वेद पुराणे गर्जती । साही शास्त्रे विवादती ।।३।।
चरणी ब्रीद वागविसी । तुझी कान्होपात्रा दासी ।।४।।

<< सर्व अभंग

संत कान्होपात्रा अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.