मराठी अभंग - संत नामदेव - अच्युता अनंता श्रीधरा माधवा

॥ अच्युता अनंता श्रीधरा माधवा ॥

अच्युता अनंता श्रीधरा माधवा ।
देवा, अदि देवा पांडुरंगा ॥१॥

कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना ।
तूंची नारायणा नाम धारी ॥२॥
मुकुंदा मुरारी प्रद्युम्‍ना केशवा ।
नाम सदाशिवा शांत रूपा ॥३॥

रूपान्तित हरी दाखवी सगूण
निरंतर ध्यान करी नामा ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.