मराठी अभंग - संत नामदेव - डोलत डोलत टमकत चाले

॥ डोलत डोलत टमकत चाले ॥

डोलत डोलत टमकत चाले ।
गोजिरीं पाउलें टाकुनियां ॥१॥

पायीं रुणझुण वाजतात वाळे ।
गोपी पहातांत डोळे मन निवे ॥२॥

सांवळे सगुण मानस मोहन ।
गोपी रंजवण नामा म्हणे ॥३॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.