मराठी अभंग - संत नामदेव - काळ देहासी आला खाऊ

॥ काळ देहासी आला खाऊ ॥

काळ देहासी आला खाऊ ।
आम्ही आनंदे नाचू गाऊ ॥१॥

कोणे वेळे काय गाणे ।
हे तो भगवंता मी नेणे ॥२॥

टाळ मृदुंग दक्षिणेकडे ।
माझे गाणे पश्चिमेकडे ॥३॥

नामा म्हणे बा केशवा ।
जन्मोजन्मी द्यावी सेवा ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.