मराठी अभंग - संत नामदेव - काय माझा आता पाहतोसी अंत

॥ काय माझा आता पाहतोसी अंत ॥

काय माझा आता पाहतोसी अंत ।
येईं बा धांवत देवराया ॥१॥

माझ्या जीवा होय तुजविण आकांत ।
येईं बा धांवत देवराया ॥२॥

असे जरी काम भेटूनियां जात ।
येईं बा धांवत देवराया ॥३॥

येरे देवा आतां नामा तुज बहात ।
येईं बा धांवत देवराया ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.