मराठी अभंग - संत नामदेव - कुत्‍ना थमाल ले थमाल आपुल्या गाई

॥ कुत्‍ना थमाल ले थमाल आपुल्या गाई ॥

कुत्‍ना थमाल ले थमाल आपुल्या गाई ।
आम्ही आपुल्या घलासि जातो भाई ॥१॥

तुम्ही थोलल्या पातलाचे लेक ।
तुम्हांमधले मी गलीब आहे एक ।
मदला म्हणतां ले जाई गाई लाख ।
किती धावूं ले कातां लागला पायी ॥२॥

काली पिवली ले गाय आहे तान्हेली ।
या या गवल्याची धवली गाय पलाली ।
मदला देखुनी तो गवली हाका माली ।
काली कांबली हिलुनि घेतली थाली ॥३॥

काल बलाचि ले बलाचि खलवस केला ।
तुम्ही सल्वांनी फाल फाल घेतला ।
मी गलीब ले म्हणूनी थोलका दिला ।
तू म्हनसिल ले याला कलतीच नाही ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.