मराठी अभंग - संत नामदेव - पंढरीची वारी जयाचिये कुळी

॥ पंढरीची वारी जयाचिये कुळी ॥

पंढरीची वारी जयाचिये कुळी ।
त्याची पायधुळी लागो मज ॥१॥

तेणे त्रिभुवनी होईन सरता ।
नलगे पुरुषार्था मुक्तिवारी ॥२॥

नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा ।
क्षण जीववेगळा न करी त्यांसी ॥३॥

नामा म्हणे माझा सोयरा जिवलग ।
सदा पांडुरंग तया जवळी ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.