मराठी अभंग - संत नामदेव - सोयरा सुखाचा विसावा भक्तांचा

॥ सोयरा सुखाचा विसावा भक्तांचा ॥

सोयरा सुखाचा विसावा भक्तांचा ।
विठोबा निजाचा मायबाप ॥१॥

कृपाळू दीनांचा पळिभर न माझा ।
तोडर ब्रीदाचा साजे तया ॥२॥

काया-मनें-वाचा संग करा त्याचा ।
अनंत जन्मांचा हरेल शीण ॥३॥

नामा म्हणे आम्हां दीनांचे माहेर ।
हरी निरंतर ना विसंबे ॥४॥
 

<< सर्व अभंग

संत नामदेव अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.