मराठी अभंग - संत तुकाराम - आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें

॥ आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें ॥

आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें ।

शब्दाचींच शस्‍त्रें यत्‍ने करूं ॥१॥

शब्द चि आमुच्या जिवाचें जीवन ।

शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥

तुका म्हणे पहा शब्द चि हा देव ।

शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.