मराठी अभंग - संत तुकाराम - आम्ही जातो आपुल्या गावा

॥ आम्ही जातो आपुल्या गावा ॥

आम्ही जातो आपुल्या गावा ।

आमचा राम राम घ्यावा ॥१॥

तुमची आमची हे चि भेटी ।

येथुनियां जन्मतुटी ॥२॥

आतां असों द्यावी दया ।

तुमच्या लागतसें पायां ॥३॥

येतां निजधामीं कोणी ।

विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥

रामकृष्ण मुखी बोला ।

तुका जातो वैकुंठाला ॥५॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.