मराठी अभंग - संत तुकाराम - अणुरेणियां थोकडा

॥ अणुरेणियां थोकडा ॥

अणुरेणियां थोकडा ।

तुका आकाशाएवढा ॥१॥

गिळुन सांडिलें कलेवर ।

भव भ्रमाचा आकार ॥२॥

सांडिली त्रिपुटी ।

दीप उजळला घटीं ॥३॥

तुका म्हणे आतां ।

उरलो उपकारापुरता ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.