मराठी अभंग - संत तुकाराम - अवघा तो शकुन

॥ अवघा तो शकुन ॥

अवघा तो शकुन ।

हृदयीं देवाचे चिंतन ॥१॥

येथें नसतां वियोग ।

लाभा उणें काय मग ॥२॥

छंद हरिच्या नामाचा ।

शुचिर्भूत सदा वाचा ॥३॥

तुका म्हणे हरिच्या दासां ।

शुभकाळ अवघ्या दिशा ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.