अवघा तो शकुन ।
हृदयीं देवाचे चिंतन ॥१॥
येथें नसतां वियोग ।
लाभा उणें काय मग ॥२॥
छंद हरिच्या नामाचा ।
शुचिर्भूत सदा वाचा ॥३॥
तुका म्हणे हरिच्या दासां ।
शुभकाळ अवघ्या दिशा ॥४॥
संत तुकाराम अभंग
- वाटीभर विष दिले प्रल्हादासी । निर्भय मानसी तुझ्या बळे
- अग्निकुंडामध्ये घातला प्रल्हाद । तरी तो गोविंद विसरेना
- धन्य ती पंढरी धन्य भीमातीर
- कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज
- तुम्ही संत मायबाप कृपावंत
- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवुनिया
- आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्नें
- कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई