मराठी अभंग - संत तुकाराम - चंदनाचे हात पाय ही चंदन

॥ चंदनाचे हात पाय ही चंदन ॥

चंदनाचे हात पाय ही चंदन ।

परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥

दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार ।

सर्वांगे साकर अवघी गोड ॥२॥

तुका म्हणे तैसा सज्जनापासून ।

पाहतां अवगुण मिळेचि ना ॥३॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.