मराठी अभंग - संत तुकाराम - देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर

॥ देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥१॥

जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।

जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणि ॥२॥

देव देहात देहात, का हो जाता देवळात ।

तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥३॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.